iPad वर मेन्यू बार वापरणे

तुम्ही iPad वरील सक्रिय ॲपसाठी मेन्यू बारमध्ये ॲपचे फीचर्स आणि कमांड्स ॲक्सेस करू शकता.

सक्रिय ॲपसाठी मेन्यू बार पाहण्यासाठी, तुमच्याकडे ’सेटिंग’ ॲपमध्ये ‘विंडोच्या स्वरूपात असलेली ॲप्स’ किंवा ‘स्टेज मॅनेजर’ सिलेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.

सध्याच्या ॲपसाठी मेन्यू बार उघडणे

  1. तुम्ही ॲप्सना विंडोज म्हणून वापरत असल्यास, तुम्हाला मेन्यू बार ॲक्सेस करायचा असलेल्या ॲपवर टॅप करा.

  2. त्या ॲपसाठी मेन्यू बार उघड करण्यासाठी iPad स्क्रीनच्या वरच्या कडेच्या मध्य भागातून ‘खाली’ स्वाइप करा.

    स्क्रीनच्या शीर्षस्थानी मेन्यू बार दाखवणारे, iPad स्क्रीनवर उघडलेले Mail ॲप.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.