ॲप बाह्य डिस्प्लेवर मूव्ह करणे

तुमचा iPad (सुसंगत मॉडेल्स) बाह्य डिस्प्लेशी कनेक्ट केलेला असल्यास, तुम्ही दोन्ही स्क्रीनवर काम करू शकता, फक्त स्क्रीन्सच्या मध्ये ॲप्स आणि विंडोज ड्रॅग करा आणि त्यांना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल अशा प्रकारे व्यवस्थापित करा.

डिस्प्लेमध्ये ॲप्स मूव्ह करण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • ते एका डिस्प्लेवरून दुसऱ्या डिस्प्लेवर मूव्ह करण्यासाठी ॲप विंडोच्या वरच्या भागातून ड्रॅग करण्यासाठी तुमचा कर्सर वापरा.

  • तुम्हाला वापरायचे असलेल्या डिस्प्लेवर Dock किंवा ‘ॲप लायब्ररी’ मध्ये ॲप आयकॉनवर टॅप करा.

  • मल्टीटास्किंग मेन्यू वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘डिस्प्लेमध्ये मूव्ह करा’ किंवा ‘iPad मध्ये मूव्ह करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.