ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ मध्ये कीबोर्ड शॉर्टकट वापरणे

जर तुमचा iPad Apple बाह्य कीबोर्ड शी कनेक्ट केलेला असेल तर Mail ॲप सह, तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरून अनेक कामे जलद पूर्ण करू शकता.

उपलब्ध असलेले कीबोर्ड शॉर्टकट पाहण्यासाठी, तुमचा कीबोर्ड कनेक्ट करा, त्यानंतर ‘कमांड की’ दाबा आणि होल्ड करा.

नोट : तुमच्या iPad वर तुम्ही वापरत असलेल्या भाषेनुसार आणि कीबोर्डनुसार ॲप्समधील कीबोर्ड शॉर्टकट बदलू शकतात.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.