ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘व्हॉइस मेमोज’ मध्ये रेकॉर्डिंग शोधणे किंवा नाव बदलणे

तुम्ही रेकॉर्डिंग सर्च करू शकता किंवा कोणत्याही रेकॉर्डिंगचे नाव बदलू शकता.

रेकॉर्डिंगसाठी सर्च करणे

  1. तुमच्या iPad वरील व्हॉइस मेमोज ॲपवर जा.

  2. सर्च फील्ड उघड करण्यासाठी रेकॉर्डिंग यादीच्या मधल्या भागातून खाली स्वाइप करा.

  3. सर्च फील्डवर टॅप करा, रेकॉर्डिंगच्या नावाचा काही भाग किंवा पूर्ण नाव प्रविष्ट करा, त्यानंतर ‘सर्च करा’ वर टॅप करा.

नोट : ह्या फिल्डमध्ये शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करून तुम्ही ट्रान्सक्रिप्टमधील शब्द किंवा वाक्यांश देखील सर्च करू शकता.

रेकॉर्डिंगचे नाव बदलणे

सेटिंग  > ‘गोपनीयता व सुरक्षा’ मध्ये स्थान सेवा चालू असल्यास, सुरुवातीला रेकॉर्डिंग ‘नवीन रेकॉर्डिंग’ नावाने किंवा तुमच्या स्थानाच्या नावाने जतन केले जाते.

नाव बदलण्यासाठी, रेकॉर्डिंगवर टॅप करा, नावावर टॅप करा, नंतर नवीन नाव टाइप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.