ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर भाषा आणि प्रदेश बदलणे

तुम्ही सेट अपदरम्यान तुमच्या iPad ची भाषा आणि प्रदेश निवडता. तुम्ही प्रवास करत असल्यास किंवा मूव्ह करत असल्यास, तुम्ही भाषा किंवा प्रदेश बदलू शकता.

  1. सेटिंग  > सामान्य > ‘भाषा व प्रदेश’ वर जा.

  2. पुढील गोष्टी सेट करा :

    • iPad ची भाषा

    • प्रदेश

    • दिनदर्शिका फॉरमॅट

    • तापमानाचे एकक (सेल्सिअस किंवा फॅरनहाइट)

    • मोजमाप प्रणाली (मेट्रिक, यूएस किंवा यूके)

    • आठवड्याचा पहिला दिवस

    • दिनांक फॉरमॅट

    • नंबर फॉरमॅट

    • लाइव्ह टेक्स्ट (इमेजमध्ये तुम्ही कॉपी किंवा त्यावर कृती करण्यासाठी सिलेक्ट करू शकत असलेले टेक्स्ट)

  3. दुसऱ्या भाषेसाठी कीबोर्ड समाविष्ट करण्यासाठी, सेटिंग > सामान्य > कीबोर्ड > ‘कीबोर्ड्स’ वर जा, त्यानंतर ‘नवीन कीबोर्ड समाविष्ट करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.