ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’शोधाशोध’ मध्ये नकाशा सेटिंग ॲडजस्ट करणे

तुम्ही ‘शोधाशोध’ ॲपमध्ये दिसणारे नकाशा दृश्य किंवा अंतराची एकके बदलू शकता.

नकाशा दृश्य बदलणे

नकाशाच्या वरच्या उजव्या बाजूला असलेले बटण सूचित करते की, सध्याचा नकाशा हा ‘नकाशा’ बटण एक्सप्लोअर करण्यासाठी आहे की उपग्रहावरून उपग्रह बटण बघण्यासाठी आहे.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. वेगळा नकाशा निवडण्यासाठी, वर उजव्या बाजूला असलेल्या बटणावर टॅप करा, त्यानंतर नकाशाचा इतर प्रकार निवडा.

    नकाशा आणखी कस्टमाइझ करण्यासाठी तुम्ही ‘अधिक’ बटण वर देखील टॅप करू शकता.

  3. ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

तुम्ही दृश्य बदलण्यासाठी वर उजव्या बाजूला 2D किंवा 3D वर देखील टॅप करू शकता (सर्व स्थानांवर उपलब्ध नाही).

टिप : तुम्हाला 2D किंवा 3D दिसत नसल्यास, झूम इन करा. 3D दृश्य पाहण्यासाठी तुम्ही दोन बोटांनी वर स्वाइपदेखील करू शकता.

नकाशांशी संवाद कसा साधायचा ह्याविषयीच्या माहितीसाठी, iPad वर नकाशा ॲपमध्ये तुमचे स्थान आणि नकाशा दृश्य सेट करणे पहा.

अंतराची एकके बदलणे

तुम्ही ‘सेटिंग’ मध्ये डिफॉल्ट अंतराची एकके बदलू शकता. iPad वर भाषा आणि प्रदेश बदलणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.