ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर HomePod मधून इंटरकॉम संदेशांसाठी ट्रान्सक्रिप्शन दाखवणे

तुमच्या घरातील सदस्य इंटरकॉम संदेशांसाठी HomePod वापरत असल्यास, iPad तुमच्यासाठी संदेश ट्रान्सक्राइब करू शकतो.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘उपशीर्षक व कॅप्शनिंग’ वर जा, नंतर ’ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन दाखवा’ चालू करा.

  2. ‘होम’ ॲपमध्ये , अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘होम सेटिंग’ वर टॅप करा.

  3. ‘इंटरकॉम’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला नोटिफिकेशन कधी प्राप्त होईल ते निवडा.

HomePod यूझर गाइडमध्ये HomePod इंटरकॉम स्वरूपात वापरा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.