iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये टेक्स्ट आणि डॉक्युमेंट्स स्कॅन करा

तुम्ही PDF तयार करण्यासाठी डॉक्युमेंट स्कॅन करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपवर जा.

  2. ’डॉक्युमेंट्स स्कॅन करा’ वर टॅप करा.

  3. iPad कॅमेरा असा ठेवा जेणेकरून टेक्स्ट किंवा डॉक्युमेंट स्क्रीनवर दिसेल.

    iPad ऑटोमॅटिकली पृष्ठ कॅप्चर करते. ऑटोमॅटिक ऐवजी स्वतः स्कॅन कॅप्चर करण्यासाठी, ’ऑटो’ वर टॅप करा (लेबल ‘मॅन्युअल’ मध्ये बदलते), त्यानंतर ’शटर’ बटणावर टॅप करा.

  4. अतिरिक्त पृष्ठे स्कॅन करण्यासाठी वरील पायऱ्या रिपीट करा.

  5. स्कॅनचा रंग क्रॉप, रोटेट किंवा ॲडजस्ट करण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी असलेल्या थंबनेलवर टॅप करा.

  6. तुम्ही स्कॅनिंग पूर्ण केल्यावर पूर्ण बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.