ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर क्विक ॲक्शन करणे

होम स्क्रीनवर, कंट्रोल सेंटर आणि इन ॲप्समध्ये तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता, क्विक ॲक्शन्स मेन्यूज उघडू शकता आणि बरेच काही करू शकता.

  • ‘छायाचित्र’ मध्ये, प्रीव्ह्यू करण्यासाठी इमेजवर टच आणि होल्ड करा आणि पर्यायांची यादी पहा.

  • Mail मध्ये, संदेश कॉण्टेंट प्रीव्ह्यू करण्यासाठी आणि पर्यायांची यादी पाहण्यासाठी मेलबॉक्समध्ये संदेशाला टच आणि होल्ड करा.

  • होम स्क्रीनवर, क्विक ॲक्शन्स मेन्यू उघडण्यासाठी ॲप आयकॉनवर थोड्या वेळासाठी टच आणि होल्ड करा. आयकॉन हलू लागल्यास, वरच्या उजव्या बाजूला ‘पूर्ण’ वर टॅप करा किंवा होम बटण दाबा (iPad वर होम बटणासह), नंतर पुन्हा प्रयत्न करा.

  • कंट्रोल सेंटर उघडा , नंतर पर्याय पाहण्यासाठी कॅमेरा किंवा ब्राइटनेस कंट्रोलसारख्या आयटमवर टच आणि होल्ड करा.

  • लॉक स्क्रीनवर, त्याला प्रतिसाद देण्यासाठी ‘नोटिफिकेशन’ वर टच आणि होल्ड करा.

  • टाइप करताना, तुमचा ऑनस्क्रीन कीबोर्ड ट्रॅकपॅडमध्ये बदलण्यासाठी एका बोटाने स्पेस बारवर टच आणि होल्ड करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.