iPad वरील Apple Games ॲपमध्ये गेममधील समस्या रिपोर्ट करणे

तुमच्या iPad वरील Apple Games ॲपवरून तुम्ही डाउनलोड केलेल्या गेममधील समस्या तुम्ही रिपोर्ट करू शकता. तुम्ही रीफंडसाठी विनंतीही करू शकता.

  1. तुमच्या iPad वर, reportaproblem.apple.com वर जा, नंतर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

  2. ‘मला आवडेल’ वर टॅप करा, त्यानंतर पॉप अप मेन्यूमधून पर्याय निवडा.

  3. ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.