ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

खरेदी केलेले आणि हटवलेले आयटम iPad वर रीस्टोअर करणे

तुम्ही App Store, ‘पुस्तकालय’, Apple TV ॲप, आणि iTunes Store मधून विकत घेतलेले आयटम पुन्हा विकत न घेता पुन्हा डाउनलोड करू शकता. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटाचा भाग असल्यास, तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांनी विकत घेतलेले आयटम देखील डाउनलोड करू शकता. तुमच्या iPad वर नसलेल्या खरेदी रीस्टोअर करण्यासाठी, पुढील Apple सपोर्ट लेख पहा :

तुम्ही अलीकडील हटवलेले संदेश, छायाचित्रे, नोट्स आणि व्हॉइस मेमोज देखील पुनर्प्राप्त करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.