ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘दिनदर्शिका’ मध्ये इव्हेंट सर्च करणे

तुम्ही शीर्षक, आमंत्रित व्यक्ती, स्थान आणि नोट्सनुसार इव्हेंटसाठी सर्च करू शकता.

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, नंतर तुम्हाला सर्च फील्डमध्ये शोधायचे असलेले टेक्स्ट प्रविष्ट करा.

Siri : “What’s on my calendar for Friday?” ह्यासारखे काहीतरी Siri ला विचारा Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.