ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘नोट्स’ मध्ये कीबोर्ड शॉर्टकट वापरणे

जर तुमचा iPad हा iPad कीबोर्डशी कनेक्ट केलेला असेल, तर नोट्स ॲपमध्ये त्वरित कृती करण्यासाठी तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता.

कीबोर्ड शॉर्टकटची उदाहरणे

  • नवीन नोट सुरू करा : कमांड-N दाबा.

  • चेकलिस्ट समाविष्ट करा : शिफ्ट-कमांड-L दाबा.

  • बुलेट केलेली यादी तयार करा : शिफ्ट-कमांड-7 दाबा.

  • लिंक समाविष्ट करा : कमांड-K दाबा.

  • साइडबार लपवा : कंट्रोल-कमांड-S दाबा.

कीबोर्ड शॉर्टकट जाणून घेणे

शॉर्टकट दिसेपर्यंत ‘ग्लोब की' किंवा 'कमांड (⌘) की' दाबा आणि होल्ड करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.