ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPad ची विक्री करणे, देणे किंवा व्यापार करणे

तुम्ही तुमचा iPad विकणे, देऊन टाकणे किंवा त्या बदल्यात दुसरे डिव्हाइस घेण्यापूर्वी, तुमचा iPhone, किंवा iPad विकणे, देऊन टाकणे किंवा त्या बदल्यात दुसरे डिव्हाइस घेण्यापूर्वी काय करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा आणि पुढील गोष्टींची खात्री करा :

  • iPad चा बॅक अप घ्या. तुम्ही एक iPad दुसऱ्यासह बदलल्यास, तुम्ही तुमच्या नवीन iPad वर बॅकअप रीस्टोअर करण्यासाठी सेटअप सहाय्यक वापरू शकता.

    जेव्हा तुम्ही तुमचा iPad तुमच्या हातात असलेल्या दुसऱ्यासह बदलता, तेव्हा तुम्ही एका iPad वरून दुसऱ्यावर तुमचे ॲप्स आणि डेटा मूव्ह करण्यासाठी iCloud मध्ये अतिरिक्त फ्री स्टोरेज वापरू शकता. सेटिंग  > सामान्य > iPad ट्रान्सफर किंवा रीसेट करा > ‘सुरू करूया’ वर जा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  • iCloud, iTunes Store आणि App Store मधून साइन आउट करा. सेटिंग > [तुमचे नाव] वर जा, खाली स्क्रोल करा, ‘साइन आउट करा’ वर टॅप करा, तुमचा Apple अकाउंट पासवर्ड प्रविष्ट करा, नंतर ‘बंद करा’ वर टॅप करा.

  • वैयक्तिक माहिती असलेले सर्व कॉण्टेण्ट आणि सेटिंग इरेझ करा. तुम्ही तुमच्या iPad साठी आधीच ’शोधाशोध’ चालू केलेले असल्यास, नवीन ओनरला iPad देण्यासाठी तयार करताना, तुम्ही तो इरेझ करता तेव्हा सक्रियीकरण लॉक काढून टाकले जाते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.