ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर संपर्क संपादित करणे

एखाद्या संपर्कासाठी छायाचित्र असाइन करा, उच्चार आणि सर्वनामे समाविष्ट करा, लेबल बदला, वाढदिवस समाविष्ट करा आणि बरेच काही करा.

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. ‘संपर्क’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  3. संपर्काची माहिती प्रविष्ट करा किंवा अपडेट करा.

  4. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, पूर्ण बटण वर टॅप करा.

तुमच्या संपर्कांची क्रमवारी कशी लावायची आणि ते कसे डिस्प्ले होतील हे बदलण्यासाठी, सेटिंग  > ॲप > ‘संपर्क’ वर जा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.