ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर संपर्क शेअर करणे

तुम्ही ‘संदेश’, ‘Mail’ किंवा इतर शेअरिंग पर्याय वापरून तुमची संपर्क माहिती (किंवा दुसऱ्या व्यक्तीची संपर्क माहिती) इतर कोणाशी शेअर करण्यासाठी संपर्क ॲप वापरू शकता.

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. तुम्ही शेअर करायचा असलेला संपर्क सिलेक्ट करा.

  3. ‘संपर्क शेअर करा’ वर टॅप करा, तुम्हाला समाविष्ट करायची असलेली फील्ड सिलेक्ट करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

  4. संपर्क शेअर करण्यासाठी पद्धत निवडा, त्यानंतर ‘पाठवा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.