ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर मोजमापे बघणे आणि जतन करणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही एकाच सेशनमध्ये घेतलेल्या, स्क्रीनशॉटसह पूर्ण केलेल्या सर्व मोजमापांची यादी जतन करू शकता, जेणेकरून तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ते सहजपणे शेअर आणि ॲक्सेस करू शकाल.

  1. तुमच्या iPhone वर मोपमाज ॲपवर (‘युटिलिटी’ फोल्डरमध्ये) जा.

  2. तुमच्या अलीकडील मोजमापाची यादी पाहण्यासाठी हिस्ट्री बटण वर टॅप करा.

    अधिक मोजमापे पाहण्यासाठी यादीच्या वरच्या भागातून वर स्वाइप करा.

  3. मोजमापे जतन करण्यासाठी, ‘कॉपी करा’ वर टॅप करा, दुसरे ॲप उघडा (उदाहरणार्थ, नोट्स), डॉक्युमेंटवर टॅप करा, नंतर ‘पेस्ट करा’ वर टॅप करा.

    नोट : उंचीची मोजमापे ह्या यादीमध्ये समाविष्ट केलेली नाहीत. व्यक्तीच्या उंचीचे मोजमाप जतन करण्यासाठी, व्यक्तीची उंची मोजा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.