iPhone वर तुमच्या डाउनलोड केलेल्या फाइल शोधणे

‘फाइल’ ॲपमध्ये, तुम्ही इंटरनेटवरून किंवा तुमच्या मेल ॲपमधून डाउनलोड केलेली तुमची डॉक्युमेंट, इमेज आणि इतर फाइल शोधू आणि बघू शकता.

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी ‘ब्राउझ करा’ वर टॅप करा.

  3. तुमच्या डाउनलोड केलेल्या फाइल पाहण्यासाठी ‘डाउनलोड’ फोल्डरवर टॅप करा.

नोट : जर तुम्हाला तुमच्या डाउनलोड केलेल्या फाइल दिसत नसतील, तर तुमच्या iPhone वरील Safari ॲप वर जा, त्यानंतर डाउनलोड होत असलेल्या फाइलची स्थिती तपासण्यासाठी किंवा डाउनलोड केलेल्या फाइल जलदपणे ॲक्सेस करण्यासाठी ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा. डाउनलोड कुठे जतन करायचे ते निवडणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.