iPhone 17 Pro

iPhone 17 Pro वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचर्सचे स्थान जाणून घ्या.

iPhone 17 Pro चा फ्रंट व्ह्यू. फ्रंट कॅमेरा वर मध्यभागी आहे. साइड बटण उजव्या बाजूला आहे. USB-C कनेक्टर तळाशी आहे. डाव्या बाजूला, खालपासून वरपर्यंत, SIM ट्रे, व्हॉल्यूम बटणे आणि ॲक्शन बटण आहे.

1 फ्रंट कॅमेरा

2 साइड बटण

3 कॅमेरा कंट्रोल

4 USB-C कनेक्टर

5 SIM ट्रे (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही)

6 व्हॉल्यूम बटणे

7 ॲक्शन बटण

iPhone 17 Pro चा बॅक व्ह्यू. रिअर कॅमेरा आणि फ्लॅश वरच्या डाव्या बाजूला आहेत.

8 रिअर कॅमेरे

9 LiDAR स्कॅनर

10 फ्लॅश

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.