ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone ॲपमध्ये शेअरिंग पर्याय कस्टमाइझ करणे

ॲपच्या शेअर मेन्यूमध्ये कोणते पर्याय दिसावेत हे तुम्ही निवडू शकता आणि पर्याय पुन्हा व्यवस्थापित करू शकता.

  1. ॲपमध्ये डॉक्युमेंट उघडा, नंतर ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा.

  2. बटणांच्या ओळीवर डावीकडे स्वाइप करा, ‘अधिक’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

    उघडण्यात आलेल्या छायाचित्राच्या खाली त्वरित शेअरिंग पर्यायांसह छायाचित्र शेअर करण्यासाठी स्क्रीन, ज्यामध्ये शेअरिंग पर्याय संपादित करण्यासाठी अधिक बटण समाविष्ट आहे.
  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • पर्याय दाखवा : हे चालू करण्यासाठी टॅप करा.

    • पर्याय लपवा : हे बंद करण्यासाठी टॅप करा.

    • ’आवडते’ मध्ये पर्याय समाविष्ट करा : ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

    • ‘आवडते’ मधून पर्याय काढून टाका : ‘काढून टाका’ बटण वर टॅप करा.

    • ’आवडते’ मध्ये पर्यायांचा क्रम बदला : कोणत्याही पर्यायापुढे ‘रिऑर्डर करा’ बटण वर ड्रॅग करा.

  4. पूर्ण बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.