ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर बॅकग्राउंड सुरक्षा सुधारणा ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करा

बॅकग्राउंड सुरक्षा सुधारणा सॉफ्टवेअर अपडेट्सच्या दरम्यान तुमच्या iPhone ला अतिरिक्त संरक्षण प्रदान करतात.

महत्त्वाचे : क्वचित प्रसंगी सुसंगततेच्या समस्या उद्भवल्यास, ह्या सुरक्षा सुधारणा तात्पुरत्या काढून टाकल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर भविष्यातील सॉफ्टवेअर अपडेटमध्ये इन्स्टॉल केल्या जाऊ शकतात.

बॅकग्राउंड सुरक्षा सुधारणांसाठी ऑटोमॅटिक इन्स्टॉल चालू करणे

सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘बॅकग्राउंड सुरक्षा सुधारणा’ वर जा, त्यानंतर ‘ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करा’ चालू करा.

बॅकग्राउंड सुरक्षा सुधारणांबद्दल अधिक जाणून घेणे

सेटिंग  > गोपनीयता & सुरक्षा > ‘सुरक्षा सुधारणा’ वर जा, त्यानंतर ‘अधिक जाणून घ्या’ वर टॅप करा.

हे देखील पहाiPhone वर iOS अपडेट करणे
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.