ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील विशिष्ट ॲपसाठी व्हिज्युअल ॲक्सेसिबिलिटी सेटिंग कस्टमाइझ करणे

तुम्ही विशिष्ट ॲपसाठी किंवा होम स्क्रीन आणि ॲप लायब्ररीसाठी वेगवेगळे रंग, टेक्स्ट आकार आणि मोशन सेटिंग निवडू शकता.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘प्रत्येक ॲप सेटिंग’ वर जा.

  2. ‘ॲप समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर यादीमधून ॲप निवडा (किंवा होम स्क्रीन व ॲप लायब्ररी).

  3. ॲपच्या सेटिंग ॲक्सेस करण्यासाठी (किंवा होम स्क्रीन व ॲप लायब्ररी) त्याच्या नावावर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.