ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील व्हिडिओ कॉण्टेण्टसाठी ऑडिओ वर्णने ऐकणे

तुम्हाला तुमची स्क्रीन दिसत नसल्यास आणि तुमच्या कॉण्टेण्टमध्ये ऑडिओ वर्णने समाविष्ट असल्यास, तुम्ही ऑडिओ वर्णन ऐकू शकता—एक वेगळा ऑडिओ ट्रॅक जो क्लिप, शो किंवा चित्रपटाच्या व्हिज्युअल कॉण्टेण्टचे कथन करतो किंवा वर्णन करतो.

  1. सेटिंग  > ॲक्सेसिबिलिटी > ‘ऑडिओ वर्णन’ वर जा.

  2. ऑडिओ वर्णने चालू करा.

तुम्हाला ऑडिओ वर्णन दिसत नसल्यास, तुमच्या iPhone किंवा iPad वर ऑडिओ वर्णने चालू करा ह्यावर Apple समर्थन लेख पहा.

तुम्ही कॉण्टेण्ट क्रिएटर असाल आणि तुम्हाला फाइलमध्ये ऑडिओ वर्णने समाविष्ट करायची असल्यास, Compressor यूझर गाइडमध्ये वर्णनात्मक ऑडिओ ट्रॅक समाविष्ट करा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.