ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर तुमच्याबरोबर शेअर केलेले संगीत शोधणे

जेव्हा एखादा फ्रेंड तुमच्याबरोबर संदेश ॲपमध्ये संगीत शेअर करतो, तेव्हा तुम्ही ते संगीत ॲपमध्ये ‘तुमच्याबरोबर शेअर केलेले’ मध्ये सहज सर्च करू शकता.

नोट : सेटिंग  > ॲप > संदेश > ‘तुमच्याबरोबर शेअर केलेले’ मध्ये ‘संगीत’ चालू करणे, आणि तुमचा फ्रेंड ‘संपर्क’ मधील तुमच्या संपर्क यादीमध्ये असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या iPhone वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, ‘तुमच्याबरोबर शेअर केलेले’ पर्यंत स्वाइप करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • गाणे ऐकण्यासाठी त्या गाण्यावर टॅप करा.

    • ‘संदेश’ वापरून उत्तर देण्यासाठी गाणे शेअर करणाऱ्या व्यक्तीच्या, लोकांच्या किंवा गटाच्या नावावर टॅप करा.

    • इतर क्रिया करण्यासाठी गाण्यावर टच आणि होल्ड करा—उदाहरणार्थ, ते तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट करणे, स्टेशन तयार करणे, प्रेषकाला उत्तर देणे किंवा ते काढून टाकणे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.