ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPhone चे नाव बदलणे

तुम्ही तुमच्या iPhone चे नाव बदलू शकता, जे iCloud, AirDrop, Bluetooth®, तुमचे वैयक्तिक हॉटस्पॉट आणि तुमचा संगणक यांच्याकडून वापरले जाते.

  1. सेटिंग  > सामान्य > विषयी माहिती > ‘नाव’ वर जा.

  2. ‘टेक्स्ट क्लिअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर नवीन नाव प्रविष्ट करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.