ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

CarPlay सह ऑडिओबुक प्ले करणे

तुमच्या iPhone वरील ऑडिओबुक प्ले करण्यासाठी CarPlay वापरा.

किंवा तुम्ही तुमच्या वाहनाच्या बिल्ट इन कंट्रोलचा वापर करून ‘ऑडिओबुक’ उघडू शकता आणि प्ले करण्यासाठी पुस्तक सिलेक्ट करू शकता. तुम्ही ऑडिओबुक प्लेबॅक नियंत्रित करण्यासाठी तुमच्या वाहनाच्या स्टीअरिंग व्हीलवरील कंट्रोल, ’आता प्ले केले जात आहे’ स्क्रीनवरील बटणे आणि ‘CarPlay डॅशबोर्ड’ चा वापर देखील करू शकता.

नोट : जर तुम्ही ‘CarPlay डॅशबोर्ड’ बघत असाल, तर ‘ऑडिओबुक’ चा समावेश असलेल्या तुमच्या सर्व CarPlay ॲपची पृष्ठे पाहण्यासाठी होम बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.