ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘संगीत’ ॲपमध्ये ध्वनीची गुणवत्ता ॲडजस्ट करणे

EQ आणि ‘ध्वनी तपासणी’ सह संगीत ॲपमधील संगीताच्या आवाजाची पद्धत बदला.

चेतावणी : श्रवणशक्ती कमी होणे टाळण्याबद्दलच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, महत्वाची सुरक्षा माहिती पहा.

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संगीत’ ॲपवर टॅप करा.

  3. खालीलपैकी एकावर टॅप करा :

    • EQ : इक्विलायझेशन (EQ) सेटिंग निवडा.

    • ध्वनी तपासा : तुमच्या ऑडिओची व्हॉल्यूम पातळी सामान्य ठेवा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.