ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ॲप ट्रॅकिंग परवानगी नियंत्रित करणे

तुम्हाला किंवा तुमच्या iPhone ला सर्व संकेतस्थळे किंवा इतर कंपन्यांच्या मालकीच्या ॲपवर ट्रॅक करण्याआधी सर्व ॲपना जाहिरात किंवा डेटा ब्रोकरसह तुमची माहिती शेअर करण्यासाठी तुमची परवानगी घेणे आवश्यक आहे. तुम्ही ॲपला परवानगी दिल्यानंतर किंवा नाकारल्यानंतर, तुम्ही नंतर परवानगी बदलू शकता. तुम्ही सर्व ॲपना परवानगीची विनंती करण्यापासून देखील थांबवू शकता.

तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी ॲपची परवानगी रिव्ह्यू करणे किंवा बदलणे

  1. सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘ट्रॅकिंग’ वर जा.

    तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी परवानगी मागितलेले ॲप दाखवणारी यादी. तुम्ही यादीतील कोणत्याही ॲपसाठी परवानगी चालू किंवा बंद करू शकता.

  2. तुम्हाला ट्रॅक करण्याची परवानगी मागण्यापासून सर्व ॲपना थांबवण्यासाठी, ‘ट्रॅक करण्याची विनंती करण्यासाठी ॲपला अनुमती द्या’ (स्क्रीनच्या शीर्षस्थानी) बंद करा.

ॲप ट्रॅकिंगविषयी अधिक माहितीसाठी, स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या “अधिक जाणून घ्या” वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.