ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone SE (तिसरे जनरेशन)

iPhone SE (तिसरे जनरेशन) वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

iPhone SE (तिसरे जनरेशन) चा पुढील बाजूचा व्ह्यू. फ्रंट कॅमेरा स्पीकरच्या डाव्या बाजूला वर आहे. उजव्या बाजूला, वरून खालपर्यंत, साइड बटण आणि SIM ट्रे आहे. होम बटण सर्वात खाली मध्यभागी आहे. Lightning कनेक्टर सर्वात खालच्या कडेला आहे. डाव्या बाजूला, खालपासून वरपर्यंत, व्हॉल्यूम बटणे आणि रिंग/सायलेंट स्विच आहेत.

1 फ्रंट कॅमेरा

2 साइड बटण

3 SIM ट्रे

4 होम बटण/Touch ID

5 Lightning कनेक्टर

6 व्हॉल्यूम बटणे

7 रिंग/सायलेंट स्विच

iPhone SE (तिसरे जनरेशन) चा मागील बाजूचा व्ह्यू. रिअर कॅमेरा आणि फ्लॅश वरच्या डाव्या बाजूला आहेत.

8 रिअर कॅमेरा

9 फ्लॅश

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.