ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ॲप उघडणे

तुम्ही तुमच्या होम स्क्रीन पृष्ठांपैकी एकामधून (पुढील एक दाखवल्याप्रमाणे) किंवा तुमच्या ॲप लायब्ररी वरून ॲप्स त्वरित उघडू शकता.

डिफॉल्ट होम स्क्रीनचे उदाहरण दाखवणारा स्क्रीनशॉट.
  1. होम स्क्रीनवर जाण्यासाठी, स्क्रीनच्या खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करा (iPhone वर Face ID सह) किंवा होम बटण दाबा (iPhone वर होम बटणासह).

  2. इतर होम स्क्रीन पृष्ठांवर ॲप ब्राउझ करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.

  3. ॲप लायब्ररी पाहण्यासाठी तुमच्या सर्व होम स्क्रीन पृष्ठांच्या मागे डावीकडे स्वाइप करा, जिथे तुमचे ॲप श्रेणीनुसार व्यवस्थापित केले जातात.

  4. ॲप उघडण्यासाठी, त्याच्या आयकॉनवर टॅप करा.

  5. ॲप लायब्ररीवर परत जाण्यासाठी, स्क्रीनच्या खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करा (iPhone वर Face ID सह) किंवा होम बटण दाबा (iPhone वर होम बटणासह).

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.