ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone सह अधिक घरे समाविष्ट करणे

होम ॲपमध्ये, तुम्ही एकापेक्षा जास्त भौतिक जागा समाविष्ट करू शकता—उदाहरणार्थ, घर आणि लहान कार्यालय.

  1. तुमच्या iPhone वर होम ॲपवर जा.

  2. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘नवीन होम समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. घराला नाव द्या, त्याचे वॉलपेपर निवडा, त्यानंतर ’सेव्ह करा' वर टॅप करा.

  4. दुसऱ्या होमवर स्विच करण्यासाठी, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला हवे असलेल्या होमवर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.