iPhone वर Siri ॲपसह माहिती मिळवणे

तुम्ही वेब, तुमचे संपर्क आणि ॲप्समधील माहिती मिळविण्यासाठी Siri वापरू शकता. तुम्ही Siri ला शब्दांचे शब्दलेखन किंवा भाषांतर करण्यास, कॅल्क्युलेशन्स आणि रूपांतरणे आणि बरेच काही करण्यास देखील सांगू शकता. जेव्हा स्थान सेवा चालू केलेली असते, तेव्हा Siri स्थानावर आधारित माहितीदेखील प्रदान करते—जसे की तुमच्या जवळपासची कॉफी शॉप.

तुमच्या iPhone वर, Siri सक्रिय करा, नंतर तुम्ही करू शकणाऱ्या विनंत्यांसाठी खालील कल्पना पहा.

वेबवरून माहिती मिळवणे

  • “What causes a rainbow?”

  • “Who made the first rocket that went to space?”

शब्दलेखन किंवा भाषांतर करणे

  • “How do you spell [X]?”

  • “How do you say ‘Thank You’ in Mandarin?”

वेळेबद्दल आणि ठिकाणाबद्दल प्रश्न विचारणे

  • “What time is it?”

  • “What time is it in London?”

तुमच्या ‘शोधाशोध’ ॲपशी संलग्न लोक आणि इतर Apple डिव्हाइसेस शोधणे

  • “Where’s Gordon?”

  • “Where’s my iPad?”

क्रीडा अपडेट्स मिळवणे

  • “What was the score of last night’s game?”

  • “How are the San Francisco Giants doing this season?”

कॅल्क्यूलेशन्स आणि रुपांतरणे मिळवणे

  • “What’s 18 percent of 225?”

  • “How many centimeters are in an inch?”

तुमच्या संपर्कांविषयी माहिती मिळवणे

  • “When is my uncle’s birthday?”

  • “Show me Jane’s information”

हवामान तपासणे

  • “Hey Siri, what’s the weather for today?”

  • “What’s the weather like in San Francisco?”

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.