iPhone वर संपर्कांना तुमच्याशी संवाद साधण्यापासून प्रतिबंधित करणे

iPhone वर, तुम्ही ‘फोन’, ‘संदेश’ आणि FaceTime ॲप्सवर तुमच्याशी संवाद साधू शकणाऱ्या संपर्कांना सहजपणे ब्लॉक करू शकता.

संपर्क ब्लॉक करणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. ’गोपनीयता व सुरक्षा’ वर टॅप करा, त्यानंतर ’ब्लॉक केलेले संपर्क’ वर टॅप करा.

  3. ‘ब्लॉक केलेला संपर्क समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर ब्लॉक करण्यासाठी संपर्क सिलेक्ट करा.

संपर्क अनब्लॉक करणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. ’गोपनीयता व सुरक्षा’ वर टॅप करा, त्यानंतर ’ब्लॉक केलेले संपर्क’ वर टॅप करा.

  3. ‘ब्लॉक केलेला संपर्क’ सिलेक्ट करा, ‘खाली’ स्क्रोल करा, त्यानंतर ’संपर्क अनब्लॉक करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.