ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone 15

iPhone 15 वरील कॅमेरे, बटणे आणि इतर आवश्यक हार्डवेअर फीचरचे स्थान जाणून घ्या.

iPhone 15 चा पुढील बाजूचा व्ह्यू. फ्रंट कॅमेरा वर मध्यभागी आहे. साइड बटण उजव्या बाजूला आहे. USB-C कनेक्टर तळाशी आहे. डाव्या बाजूला, खालपासून वरपर्यंत, SIM ट्रे, व्हॉल्यूम बटणे आणि रिंग/सायलेंट स्विच आहेत.

1 फ्रंट कॅमेरा

2 साइड बटण

3 USB-C कनेक्टर

4 SIM ट्रे (यू.एस. च्या बाहेर खरेदी केलेल्या मॉडेलवर उपलब्ध)

5 व्हॉल्यूम बटणे

6 रिंग/सायलेंट स्विच

iPhone 15 चा मागील बाजूचा व्ह्यू. रिअर कॅमेरे आणि फ्लॅश वरच्या डाव्या बाजूला आहेत.

7 रिअर कॅमेरे

8 फ्लॅश

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.