ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Safari मध्ये संकेतस्थळ एनक्रिप्ट केलेले आहे की नाही ते ठरवणे

संकेतस्थळ एनक्रिप्ट केलेले आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी कनेक्शन सुरक्षा तपशील रिव्ह्यू करा. एन्क्रिप्ट केलेली संकेतस्थळे तुम्ही त्यांच्याशी एक्स्चेंज केलेला डेटा लपवतात, जेणेकरून केवळ तुम्हाला आणि त्यांना ते पाहता येऊ शकेल. तुमच्यावर कोणीही ’हेरगिरी’ करू नये म्हणून एन्क्रिप्ट केलेली संकेतस्थळे वापरणे महत्वाचे आहे.

Safari मध्ये ‘पृष्ठ मेन्यू’ उघडलेला आहे आणि ‘कनेक्शन सुरक्षा तपशील’ कंट्रोल पृष्ठाच्या मधोमध खाली आहे.
  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. संकेतस्थळावर जा, सर्च फील्डच्या डाव्या बाजूला ‘पृष्ठ मेन्यू’ बटण वर टॅप करा, त्यानंतर अधिक बटण वर टॅप करा.

  3. ’कनेक्शन सुरक्षा तपशील’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.