ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple Pencil सह त्वरित नोट्स लिहिणे

iPad लॉक असतानाही (सपोर्ट केलेले मॉडेल), कुठूनही iPad वर त्वरित नोट लिहिण्यासाठी तुम्ही Apple Pencil वापरू शकता.

‘क्विक नोट’ तयार करणे

रेखाटन करून किंवा नोट लिहून iPad सक्रिय करणे

‘लॉक स्क्रीन’ वर Apple Pencil टॅप करा, त्यानंतर रेखाटणे किंवा नोट्स घेणे सुरू करा.

तुम्ही तयार केलेले ’नोट्स’ मध्ये जतन केले गेले आहे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.