iPad वर संकेतस्थळ किंवा ॲपसाठी तुमची पासवर्ड हिस्ट्री बघणे

तुम्ही संकेतस्थळ किंवा ॲपसाठी पासवर्डची मागील व्हर्जन्स ती जेव्हा बदलली त्या बदललेल्या दिनांकांसह पाहू शकता. तुम्ही बदलांची हिस्ट्री देखील क्लिअर करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील पासवर्ड ॲपवर जा.

  2. साइडबारमधील ’सर्व’ वर टॅप करा.

  3. संकेतस्थळ किंवा ॲप अकाउंट शोधा आणि टॅप करा.

  4. ’हिस्ट्री पहा’ वर टॅप करा.

    तुम्ही AirDrop वापरून कोणाबरोबर पासवर्ड शेअर केला आहे का आणि तुम्ही शेअर केलेल्या पासवर्ड गटाबरोबर पासवर्ड शेअर केला आहे किंवा शेअर करणे बंद केले आहे का हे देखील बदलांची हिस्ट्री दाखवते.

पासवर्ड दाखवण्यासाठी, ’पासवर्ड बदलला’ बटण वर टॅप करा.

बदलांची यादी काढून टाकण्यासाठी, ’क्लिअर करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.