ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कॉन्फिगरेशन प्रोफाइल इन्स्टॉल करणे किंवा काढून टाकणे

कॉर्पोरेट किंवा स्कूल नेटवर्क किंवा अकाउंटसह iPad वापरण्यासाठीचे सेटिंग कॉन्फिगरेशन प्रोफाइल परिभाषित करतात. तुम्हाला ईमेलद्वारे पाठवलेले किंवा वेबपृष्ठावरून डाउनलोड केलेले कॉन्फिगरेशन प्रोफाइल इन्स्टॉल करण्यास विचारले जाऊ शकते. तुमच्याकडे प्रोफाइल इन्स्टॉल करण्याची परवानगी मागितली जाते आणि तुम्ही फाइल उघडता तेव्हा त्यात काय समाविष्ट आहे ह्याची माहिती डिस्प्ले केली जाते. तुम्ही सेटिंग  > सामान्य > ‘VPN व डिव्हाइस मॅनेजमेंट’ मध्ये इन्स्टॉल केलेल्या प्रोफाइल्स पाहू शकता. तुम्ही प्रोफाइल हटवल्यास, प्रोफाइलशी संबंधित सर्व सेटिंग, ॲप आणि डेटा देखील हटवले जातात.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.