ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘नकाशा’ मध्ये ठिकाणे शेअर करणे

तुम्ही इतरांबरोबर ठिकाणे शेअर करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला कुठे भेटायचे आहे हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही संदेश पाठवू शकता किंवा ईमेल पाठवू शकता.

टिप : जेव्हा तुमच्याकडे नकाशा ॲप उघडे नसेल तेव्हा तुमचे सध्याचे स्थान शेअर करण्यासाठी, फक्त ‘होम स्क्रीन’ वरील ’नकाशा’ वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’माझे स्थान पाठवा’ वर टॅप करा. त्वरित क्रिया करणे पहा.

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. नकाशावरील किंवा सर्च परिणामावरील ठिकाणावर टॅप करा.

  3. ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा (प्लेस कार्डच्या वरच्या बाजूला), नंतर पर्याय निवडा.

तुम्ही त्या ठिकाणाला टच आणि होल्ड करू शकता, त्यानंतर ’स्थान शेअर करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.