iPad वर App Store मध्ये ॲप्स शेअर करणे आणि पाठवणे

जेव्हा तुम्हाला App Store मध्ये काहीतरी विशेष आढळते, तेव्हा तुम्ही त्याची लिंक शेअर करू शकता किंवा ती भेट म्हणून पाठवू शकता.

नोट : भेटवस्तू म्हणून पाठवण्यासाठी सर्व ॲप्स उपलब्ध नसतात. Apple ची ॲप्स, मीडिया आणि बरेच काही भेट म्हणून द्या ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

  1. तुमच्या iPad वर App Store ॲपवर जा.

  2. ॲपचे तपशील पाहण्यासाठी तुम्हाला शेअर करायचे किंवा द्यायचे असलेल्या ॲपवर टॅप करा.

  3. ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर शेअरिंग पर्याय निवडा किंवा ‘गिफ्ट ॲप’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.