ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर लॉक स्क्रीन फीचर चालू करणे

iPad लॉक असताना, तुम्ही काही सामान्यपणे वापरले जाणारे फीचर (जसे की, कंट्रोल सेंटर, विजेट आणि मीडिया प्लेबॅक कंट्रोल) लॉक स्क्रीनवर सहजपणे ॲक्सेस करण्यास उपलब्ध करू शकता.

iPad लॉक असताना विशिष्ट फीचर्सना ॲक्सेस करण्याची अनुमती देण्याच्या पर्यायांसह Face ID व पासकोड सेटिंग.
  1. सेटिंग वर जा, नंतर तुमच्या मॉडेलच्या आधारावर, पुढीलपैकी एक करा :

    • Face ID व पासकोड

    • Touch ID व पासकोड

    • पासकोड

  2. लॉक केलेले असताना ॲक्सेसला ‘अनुमती द्या’ ह्याखालील पर्याय चालू करा.

तुम्ही फीचरसाठी लॉक स्क्रीन ॲक्सेस बंद केलेला असल्यास, तुम्ही तुमचा iPad ज्या व्यक्तीकडे आहे त्यांना तुमची वैयक्तिक माहिती बघण्यापासून रोखू शकता, ज्यामध्ये (दिनदर्शिका विजेटमध्ये आगामी इव्हेंट ह्यासारखी) माहिती असू शकते. तथापि, तुम्ही स्वतःच्या माहितीचा त्वरित ॲक्सेस देखील गमवाल.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.