ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Fitness+ सह Apple Watch

Apple Watch सह वापरलेली Apple फिटनेस+ ही एक सदस्यता सेवा आहे जी तुम्हाला तज्ञ प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखालील वर्कआउटच्या कॅटलॉगमधून निवडण्याची सुविधा देते. तुम्ही तुमच्या iPad वर वर्कआउट फॉलो करत असताना, इन सेशन मेट्रिक्स जसे की हृदयाची गती आणि बापरलेल्या कॅलरी (जे तुमच्या वॉचद्वारे कॅप्चर केल्या जातात) तुमच्या स्क्रीनवर दिसतात. (watchOS 7.2 किंवा त्यानंतरचे व्हर्जन आवश्यक; स्वतंत्रपणे विकलेले Apple Watch; Apple Fitness+ उपलब्धता देश किंवा प्रदेशानुसार बदलते.)

Apple फिटनेस+ यूझर गाइडमध्ये Apple फिटनेस+ वर दृष्टीक्षेप टाका.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.