ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Safari मध्ये वेबपृष्ठाला PDF म्हणून ॲनोटेट आणि जतन करणे

तुम्ही वेबपृष्ठ मार्क अप करू शकता, तुमचे आवडते भाग हायलाइट करू शकता, नोट्स काढू आणि लिहू शकता, आणि तुमचे डॉक्युमेंट PDF स्वरूपात इतरांबरोबर शेअर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. वेबपृष्ठावर जा, त्यानंतर शेअर बटण वर टॅप करा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘मार्कअप करा’ वर टॅप करा.

  4. वेबपृष्ठ ॲनोटेट करण्यासाठी टूल्स वापरा.

  5. पूर्ण बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ह्यामध्ये फाइल जतन करा’ वर टॅप करा.

  6. फाइलचे नाव प्रविष्ट करा, त्यानंतर ‘जतन करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.