ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमचे Freeform बोर्ड सर्च करणे

तुम्ही हस्तलेखन, स्टिकी नोट्स, टेक्स्ट बॉक्सेस, आकार आणि फाइलच्या नावांमधील टेक्स्टसाठी तुमचे सर्व Freeform बोर्ड्स सर्च करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Freeform ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • बोर्ड अंतर्गत सर्च करा : वरच्या उजव्या बाजूला अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘शोधा’ वर टॅप करा.

    • सर्व बोर्ड सर्च करा : ‘सर्व बोर्ड्स’ स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील सर्च फील्डवर टॅप करा. टेक्स्ट असलेला कोणताही बोर्ड सर्च परिणामांमध्ये दिसतो.

      (जर तुम्ही बोर्डमध्ये असाल, तर ‘सर्व बोर्ड्स’ मध्ये ‘सर्च’ ॲक्सेस करण्यासाठी मागे बटण वर टॅप करा.)

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.