ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कुकीज एनेबल करणे

तुम्ही कुकीज एनेबल करू शकता. काही संकेतस्थळे तुमच्या सेटिंगसारख्या तुमच्या ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेण्यासाठी कुकीजचा वापर करतात. कुकीज एनेबल केल्याने कुकीजची आवश्यकता असलेल्या संकेतस्थळांना सामान्यपणे काम करण्याची अनुमती मिळते.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर Safari वर टॅप करा.

  3. ‘प्रगत’ वर टॅप करा, त्यानंतर ‘सर्व कुकीज ब्लॉक करा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.