ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

Safari वरून तुमच्या iPad वर PDF डाउनलोड करणे

नंतर वाचण्यासाठी किंवा इतरांबरोबर शेअर करण्यासाठी तुम्ही Safari मधील PDF जतन करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. PDF वर जा, त्यानंतर शेअर बटण वर टॅप करा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘फाइल्समध्ये जतन करा’ वर टॅप करा.

  4. फाइलचे नाव प्रविष्ट करा, त्यानंतर ‘जतन करा’ वर टॅप करा.

तुमच्या PDF कुठे जतन केल्या जाव्यात हे निवडण्यासाठी, डाउनलोड कुठे जतन करायचे ते निवडणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.