ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर एका स्विचद्वारे अनेक डिव्हाइस कंट्रोल करणे

कोणतेही स्विच कनेक्शन ॲडजस्ट न करता तुम्ही तुमचे इतर Apple डिव्हाइसेस रिमोट पद्धतीने नियंत्रित करू शकता. प्लॅटफॉर्म स्विचिंगद्वारे, तुम्ही तुमचा iPad नियंत्रित करण्यासाठी वापरत असलेला तोच स्विच वापरून तुमचा iPad, Mac किंवा Apple TV 4K नॅव्हिगेट करू शकता.

  1. तुमचे डिव्हाइस त्याच Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करा.

  2. तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर त्याच Apple अकाउंटने साइन इन करा.

  3. iPad वर स्विच कंट्रोल सेट अप करा आणि चालू करा, नंतर इतरांसाठी स्विच कंट्रोल चालू करा : iPhone, Mac, किंवा Apple TV 4K.

  4. स्कॅनर मेन्यू उघडण्यासाठी स्विच वापरा.

  5. डिव्हाइस निवडा, ‘इतर डिव्हाइस वापरा’ निवडा, नंतर ‘कनेक्ट करा’ निवडा.

तुमच्या iPad मधून कंट्रोल काढून टाकण्यासाठी, कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवरील ‘डिव्हाइसेस’ निवडा, नंतर ‘डिस्कनेक्ट करा’ निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.