ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुम्ही iPad वर VoiceOver वापरत असताना स्क्रीन बंद ठेवणे

तुम्ही iPad वर VoiceOver वापरल्यास आणि स्क्रीनवर काय आहे हे बघण्याची गरज नसल्यास, बॅटरी लाइफ सुधारण्यासाठी आणि गोपनीयता राखण्यासाठी तुम्ही स्क्रीनचा पडदा चालू करू शकता. स्क्रीनचा पडदा चालू असताना, डिस्प्ले बंद असला तरी तुमचा iPad सक्रिय असतो.

VoiceOver चालू असताना, स्क्रीनचा पडदा चालू किंवा बंद करण्यासाठी तीन बोटांनी ट्रिपल टॅप करा. VoiceOver आणि झूम दोन्ही फीचर चालू असल्यास, तीन बोटांनी चार वेळा टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.