ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ऑटोमॅटिकली SMS पासकोड भरणे

जेव्हा तुम्ही काही संकेतस्थळांमध्ये आणि ॲपमध्ये साइन इन करता, तेव्हा तुमच्या iPhone वर वन टाइम SMS पासकोड पाठवला जातो. सुरक्षा उपाय म्हणून, तुम्हाला संकेतस्थळ किंवा ॲपमध्ये कोड प्रविष्ट करावा लागेल. iPhone ‘संदेश’ मध्ये पासकोड ओळखू शकतो आणि कीबोर्डच्या वर डिस्प्ले करू शकतो.

पासकोड वापरण्यासाठी, त्यावर टॅप करा.

नोट : ‘कंटीन्यूटी’ सह, तुम्ही iPhone वर पाठवलेले आणि प्राप्त केलेले सर्व SMS आणि MMS संदेश तुमच्या इतर iPhone, iPad आणि iPod Touch डिव्हाइसवर आणि तुमच्या Mac वर देखील दिसू शकतात. तुमचा Mac, iPhone, iPad आणि Apple Watch कनेक्ट करण्यासाठी कंटीन्यूटी वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.