ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील संकेतस्थळ किंवा ॲपचा पासवर्ड तयार करणे

तुमचा iPhone संकेतस्थळ किंवा ॲपवर वापरण्यासाठी पासवर्ड उत्पन्न करू शकतो.

पासवर्ड ॲपमध्ये संग्रहित केलेल्या पासवर्डसह सर्व अकाउंटची यादी.
  1. तुमच्या iPhone वरील पासवर्ड ॲपवर जा.

  2. ‘सर्व’ वर टॅप करा.

  3. खालच्या उजव्या कोपऱ्यातील ‘नवीन पासवर्ड’ बटण वर टॅप करा.

    तुमच्यासाठी एक सुरक्षित पासवर्ड तयार केला जातो.

  4. संकेतस्थळ किंवा ॲपचे तपशील आणि तुमच्या अकाउंटचे यूझरनेम प्रविष्ट करा.

  5. ‘जतन करा’ वर टॅप करा.

जेव्हा तुम्ही संकेतस्थळांवर आणि ॲपमध्ये सेवांसाठी साइन अप करता तेव्हा तुम्ही पासवर्ड देखील तयार करू शकता. नवीन अकाउंटसाठी प्रबळ पासवर्ड तयार करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.